कल्याण : कोगारोंना विषाणू संसर्ग काळात जनतेसाठी केंद्रशासन व राज्यशासन यांनी जीवनावश्यक तांदूळ, गहू, डाळ शिधावाटप दुकानातून उपलब्ध करून दिले आहे,आज सकाळी प्रभागातील सर्व शिधावाटप दुकानात पहाणी केली आसता, खटुजा शिधवाटप केंद्र रामबाग येथील ३८फ मध्ये ५०२१ किलो तांदूळ तर १८-मधील दुकानात २४१८ किलो तांदूळ तसेच सौ. माया रमेश देसले दुकान क्र १९३ येथील ३८८ रेशन कार्ड धारका साठी ४१२६ किलो गहू तर २७५९ किलो तांदूळ तसेच सिंडिकेट येथील श्रिचंद शौकतमल गंगवानि यांच्या शिधावाटप दुकान क्र. २ मध्ये ५०० कार्ड धारकासाठी ३७२८ किलो तांदूळ व ६१८२ किलो गहू व दुकान क्र. १५२ मधील ८०० ते ८५० कार्ड धारका साठी ४१९३ किलो तांदूळ व ८८५८ किलो गहू उपलब्ध आहे, हे सर्व धान्य शासनाकडुन गोरगरीब जनते साठी आले आहे,याचा काळा बाजार होवू नये व कुठलाही नागरीक अन्न धान्यापासून वंचित राहू नये या बाबत शिधावाटप अधिकारी यांना प्रत्यक्ष शिधावाटप केंद्रातील सर्व माहिती कळविली आहे,याबाबत सर्वाना धान्य मिळावे या बाबत पत्र सभापती सौ.वीणा गणेश जाधव व मा.उपायुक्त श्री.प्रकाश गवाणकर साहेब यांच्या हस्ते मा शिधावाटप अधिकारी श्री पवार यांना दिले आहे.
कल्याण रामबाग मध्ये नगरसेवक गणेश जाधव यांनी गरजु नागरिकांना शिधावाटप