कल्याण रामबाग मध्ये नगरसेवक गणेश जाधव यांनी गरजु नागरिकांना शिधावाटप
कल्याण : कोगारोंना विषाणू संसर्ग काळात जनतेसाठी केंद्रशासन व राज्यशासन यांनी जीवनावश्यक तांदूळ, गहू, डाळ शिधावाटप दुकानातून उपलब्ध करून दिले आहे,आज सकाळी प्रभागातील सर्व शिधावाटप दुकानात पहाणी केली आसता, खटुजा शिधवाटप केंद्र रामबाग येथील ३८फ मध्ये ५०२१ किलो तांदूळ तर १८-मधील दुकानात २४१८ किलो तांदू…